Posts

Showing posts from January, 2021

विचारांची मालिका ...

4-1-2021  का ? या का चे उत्तर माझ्या कडे देखील नाहीये पण समजतच नाही कसे रिऍक्ट करावे एखाद्या situation वर खूप विचित्र वाटत सर्व काही mixed feeling आहे सगळी ..अगदी सगळ्याचं गोष्टींची काय सांगू rather काय लिहू असं काय घडत आहे हे सर्व आयुष्यात ..इतक्या सगळ्या गोष्टी आणि त्याही अगदी इतक्या झटकन होऊन जातात काय सांगू . मी काळ माझ्या friend च्या लग्नाला जाऊन आल्या पासून मी फक्त शरीराने इथे आणि मनाणे दुसरीकडेच आहे . नाही माहित का असं का होत आहे . १ . शिवानीतर  चे लग्न झाले २. माझ्या लग्नासाठी मुले पाहण्यास सुरुवात झाली ३. करिअर ची काळजी वाटतं आहे ..असे वाटत आहे कि काहीतरी सुटत आहे हातातून ..काही डोळ्यासमोर उदाहरण ठेवले तर ... माहित नाही का पण हेच फिरत आहे सगळे .. सर्वात जास्त म्हणजे हे सगळीकडे लग्न लग्न चालू आहे त्याचमुळे कदाचित . पण हे पण तितकेच खरे'कि आपण मनानी परिपक्व असायला हवे ..इतके कि कुठलाच विचार तुझ्या सचेत मनाला तसूभरही हलवू शकत नाही . काय चालू आहे. पण आत्ता मात्र करिअर आणि घरातील हि सर्व चाललेली गडबड त्या वर फोकस करणे आवश्यक वाटते  बास्स्स .... झाले .धन्यवाद 🙌👍