एक सवांद ...😊


एक सवांद ...😊

काल एक मालिका पाहीली जिंदगी गुलझार हैं ... मला काही मनात आले कि खरंच जगात प्रत्येकाला काहींना काही अडचणींचा सामना हा करावाच लागत असतो  फक्त त्याचे स्वरूप वेगळे असते. माझ्या आयुष्यात पण खूप अडचणी होत्या काही आणि आहेत पण त्याचा बाऊ करण्यात काहीच अर्थ नाही. आपल्यां प्रत्येकाला वेगळ्या वेगळ्या गोष्टींचा सामना हा करावा लागतो जर सगळंच आपल्या मनासारखं होत राहिला तर मग आपल्याला खूप मेहनत घेऊन मिळवलेल्या गोष्टींचा तितका आनंद नाही होणार जितका दुखनंतर मिळणार सुख ,स्थेर्य. खूप वेगळे अनुभव देखील देऊन जातात काही चांगले आणि काही वाईट देखील आपण कसा याला मात करतो ते इम्पॉर्टन्ट आहे. 


जर तस पाहिलं तर आयुष्य खूप अडचणीचं आहे आणि पाहिलं तर सोपं पण आहे. आपल्याला येणाऱ्या बऱ्याच गोष्टींचं कारण हे मुळात  कुणाकडून अपेक्षा,comparison , पैसा  या अन या सारख्या खूप ज्यामुळे आपल्याला वाईट वाटते आणि ते साहजिकच आहे आपण मनुष्य आहोत देव नाही तर फक्त आपल्याला या आपल्या गोष्टींकडे खूप डोळसपणे बघण्याची ती दृष्टी मिळावी ज्यात तेवढी  पारदर्शकता असावी कि आपल्याला ती सहज लक्ष्यात येईल. 


खूप विचार करते मी माझा  एवढा कोणी विचार करत नसेल कोणी आणि काहीच्या अगदी मुळाशी जाते मी. इतक deep कदाचित मीच करत असावी असा मला वाटते. 

असो but last but not least just want to tell you that in the end, everyone got what they actually want in their life whatever they want happiness, money, stability ते त्यांना मिळतच फक्त त्या भगवंतावरचा विश्वास कुठेही डळमळता कामा नये. 

Comments

Popular posts from this blog

विचारांची मालिका ...